मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

COTTON MASK REUSABLE & SAFETY

                                  
अलीकडील पोस्ट

एक प्रवास उद्यमी महाराष्ट्रच्या दिशेने.....

करोना नावच संकट सार्‍या जगावर आलं, अणि सर्व जनजीवन विस्कळीत झाले. कधीनव्हे ते सर्व गोष्टी जिथल्या तिथे थांबल्या. शहारे बंद, राज्य बंद, जिल्हे बंद, गाव बंद, पूर्ण भारतात बंद घोषित झाला. कोणाला कामधंदा नाही, कोणाला ऑफिस नाही. कामावर जाण्याची सर्वाची सकाळी होणारी धावपळ थांबली. 22 मार्च 2020 पासून सर्वत्र बंद बंद बंद...... एक एक दिवस कंटाळवाणा जात होता. T. V. पाहण्यात, मोबाईल वरचे MSG लोकांना पाठवण्या पलिकडे दुसरे काम नव्हते. त्यात त्या बातम्या रोज वाढणारे करोनाचे रुग्ण, सर्वत्र भीतीचे वातावरण. मन सुन्न व्हायला लागले. तो दिवस एक मे चा, महाराष्ट्र दिनाचा , असाच मोबाईल चाळता चाळता एक बातमी वाचली. बसल्या बसल्या मैत्रिणींना, कुटुंबातील सदस्यांना, ग्रुप मध्ये सर्वांना वरील msg पाठवला. अणि मग वरील नंबर वर whatsapp केला. मला समोरून फॉर्म भरण्यास सांगितले अणि मी ही भरला म्हंटले, असे पण आपण घरीच आहोत. बुद्धिला काही चालना नाही बघुया काय आहे  ते अणि महत्त्वाचे म्हणजे सर्व फुकटात होते. त्या नंतर 4 मे 2020 रोजी दुसरा msg आला. ‌9 मे 2020 पासून रोज दोन तास असे 18 दिवसाचे ट्रेनिंग. त्यामधे एक्सपोर्ट इ...